कोट्यावधींचा मालक असलेल्या अक्षय कुमारला मिळणार सासऱ्यांचीही प्रॉपर्टी; राजेश खन्नांनी ट्वींकलच्या नावे केलेली संपत्ती किती?

AAKSHAY KUMAR NETWORTH: लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार आधीच कोट्यवधींचा मालक आहे. त्यात त्याच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे.
AKSHAY KUMAR NETWORTH

AKSHAY KUMAR NETWORTH

ESAKAL

Updated on

AKSHAY KUMAR BIRTHDAY: बॉलिवूडचा 'खिलाडी कुमार' अर्थात अक्षय कुमार शेवटचा 'हाउसफुल ५' मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्स अशा विविध जॉनरमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ९ सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया अक्षय कुमारची एकूण संपत्ती किती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com