
Bollywood Entertainment News : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लेक राहा सोशल मीडिया सेन्सेशन बनलीय. पण काही दिवसापूर्वीच आलिया आणि रणबीरने पापाराझींना यापुढे राहाचे फोटो न काढण्याची विनंती केली. इतकंच नाही सोशल मीडियावरील राहाचे फोटोही त्यांनी डिलीट केले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण उघड केलं.