'अल्फा' चित्रपटात आलियासोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; बॉबी देओलसोबत करणार ऍक्शन सीन, तुम्ही ओळखलं का?

MARATHI ACTRESS ENTERED IN ALIA BHATT'S ALPHA: आलिया भट्ट आणि बॉबी देईलच्या 'अल्फा' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.
sun marathi new serial

sun marathi new serial

esakal

Updated on

आलिया भट्ट, शर्वरी वाघ आणि बॉबी देओल यांच्या आगामी चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. या चित्रपटातील आलियाच्या भूमिकेचं कौतुक होतंय. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉबी देओल आणि आलियामध्ये जोरदार वाद झाल्याचं बोललं जात होतं. मात्र कालांतराने बॉबीने हे वृत्त फेटाळलं. आता टीझर पाहून प्रेक्षक चित्रपटाचं कौतुक करत आहेत. मात्र या टीझरमध्ये झळकलेल्या एका मराठी अभिनेत्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. कोण आहे ही अभिनेत्री?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com