'अरे हिच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही' कान 2026 मध्ये आलियाला फोटोग्राफर्सने केलं इग्नोर, नेटकरी म्हणाले, 'किती तो स्वत:चा अपमान'

ALIA BHATT TROLLED AT CANNES 2026: कान 2026 मध्ये आलिया भट्टने तिच्या रॉयल आणि एलिगंट लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आहे.
ALIA BHATT troll vrial video

ALIA BHATT troll

esakal

Updated on

ALIA BHATT’S CANNES 2026 VIDEO GOES VIRAL ON SOCIAL MEDIA: आलिया भट्ट हिच्या 79 व्या Cannes Film Festival 2026 मध्ये तिच्या हटके लूकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. या प्रतिष्ठित सोहळ्यात आलियानं भारतीय डिझायनर यश पाटील यांनी डिझाइन केलेला खास लँडस्केप प्रिंट बॉल गाऊन घातला होता. तसंच तिने सिंपल एलिगंट मेकअप केला होता. दरम्यान सध्या सोशल मीडियावर तिच्या लूकचं कौतूक होताना पहायला मिळतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com