नमस्कार...! आलियाने लंडनमधील BAFTA पुरस्कार सोहळ्यात हिंदीतून केली सुरुवात, स्टेजवर येताच म्हणाली...'फक्त इंग्रजी नाहीतर...'

ALIA BHATT VIRAL VIDEO: आलिया भट्टने लंडनमधील BAFTA पुरस्कार सोहळ्यात ‘नमस्कार’ म्हणत हिंदी भाषेतून संवादाची सुरुवात केली आणि जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केले.
ALIA BHATT VIRAL VIDEO

ALIA BHATT VIRAL VIDEO

esakal

Updated on

Alia Bhatt Begins BAFTA Speech With ‘Namaskar’: अभिनेत्री आलिय भट्ट हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलय. दरम्यान अशातच आता सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिने जगासमोर हिंदी भाषेचं महत्त्व पटवून दिलय. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com