

Alia Bhatt and Ranbir Kapoor Dance Dhol Beat
Sakal
Ranbir kapoor Alia Bhatt dhol dance friend's wedding reception: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि राहाचे आई-वडिल असलण्यासोबतच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे देशातील सर्वात प्रिय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. ते जेव्हा जेव्हा एकत्र बाहेर पडतात तेव्हा ते प्रत्येक वेळी सर्वांची मने जिंकतात. मग ते एखाद्या स्टार-स्टड कार्यक्रमासाठी असो किंवा एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी एखाद्या चित्रपट निर्मात्याला भेटण्यासाठी असो.