

Alia Bhatt and Sharvari's Alpha Faces Copy Allegations
sakal
Alia Bhatt and Sharvari's Alpha Faces Copy Allegations: अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेला अॅक्शनपट 'अल्फा' सध्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आलिया आणि शर्वरी यांनी पहिल्यांदाच या स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली आहे, मात्र सध्या हा चित्रपट कौतुकापेक्षा समाजमाध्यमावरील एका अॅक्शन दृश्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.