कोण आहे आलिया भट्टची मोठी बहिण शाहीनचा होणारा नवरा? एक्सने सुद्धा दिल्या शुभेच्छा, तो नक्की करतो काय?

Alia Bhatt’s Sister Shaheen Bhatt Gets Engaged: आलिया भट्टची बहिण शाहीन भट्ट हिने इशान मेहरा सोबत साखरपुडा केला असून त्याच्या करिअर आणि त्यांच्या नात्याबद्दल जाणून घ्या.
Who Is Ishaan Mehra, Shaheen Bhatt's Fiance And Alia Bhatt's Future Brother-In-Law?

Who Is Ishaan Mehra, Shaheen Bhatt's Fiance And Alia Bhatt's Future Brother-In-Law?

sakal

Updated on

Alia Bhatt Sister Engagement: आलिया भट्ट (Alia Bhatt) इतकीच तिची मोठी बहिण शाहीन भट्ट (Shaheen Bhatt) मीडियावर चर्चेत दिसत नाही. मात्र सध्या ती बरीच ट्रेंड होत आहे. कारणही तसंच आहे. आलियाची बहिण शाहीन भट्टने सोशल मीडियावर सुंदर फोटोज पोस्ट करत बॉयफ्रेंड इशान मेहरा (Ishaan Mehra) सोबत नुकताच साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com