मनीष मल्होत्रांच्या रॅम्पवर सेलिब्रिटींचा जलवा! सगळीकडे आलियाच्या साडीची चर्चा, लूक पाहून चाहते घायाळ

ALIA BHATT IVORY CHIKANKARI SAREE LOOK:आलिया भट्ट आणि विकी कौशल यांनी मनीष मल्होत्रांच्या मिजवान फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर एन्ट्री केली. आलियाच्या आयव्हरी चिकनकारी साडीने आणि फॅन्सी ब्लाऊजने सर्वांचं लक्ष वेधलं, तर विकी कौशल निळ्या शेरवानीमध्ये दिसला.
ALIA BHATT IVORY CHIKANKARI SAREE LOOK

ALIA BHATT IVORY CHIKANKARI SAREE LOOK

esakal

Updated on: 

ALIA BHATT AND VICKY KAUSHAL RAMP WALK: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विकी कौशल नुकतेच मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या खास लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांनी शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर एन्ट्री केली. दोघे लवकरच संजय लीला भन्साळीच्या लव्ह अँड वॉरमध्ये एकत्र दिसणार आहे. त्यामुळे एकत्र रॅम्पवर पाहिल्यावर चाहत्यांना त्यांच्या नव्या सिनेमाची उत्सुकता लागलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com