
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एकेकाळच्या आघाडीच्या आणि सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. ऐंशी-नव्वदच्या दशकात अलका यांच्या सिनेमांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं. माहेरची साडी हा त्यांचा सिनेमा सुपरहिट ठरला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या यशाचा कानमंत्र सांगितला.