Alka Kubal In Devmanus: अलका कुबल 'देवमाणस'मध्ये घेऊन जाणार 'माहेरची साडी', मालिकाविश्वातली ऐतिहासिक जुळवणी!
Alka Kubal special appearance in Devmanus Marathi serial: 'देवमाणूस –मधला अध्याय' मालिका आजपासून म्हणजू 2 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये अलका कुबलची खास एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मालिकेत अलका कुबल असणार का? याची चर्चा रंगताना दिसतेय.
Devmanus Marathi Serial’s Big Collab: Alka Kubal’s Surprise Entryesakal
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस –मधला अध्याय' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2 जून म्हणजे आजपासून ही मालिका सुरू होणार आहे. दरम्यान मालिकेतील एक प्रोमो प्रदर्शित झाला असून, तो प्रचंड चर्चेत आलाय.