'My Baby Bomma...' जॅकलीनला तुरुंगातून कथित बॉयफ्रेंडने दिलं हेलीकॉप्टर गिफ्ट? लव्ह लेटरमध्ये लिहलं असं काही...

ALLEGED BOYFRIEND SENDS HELICOPTER GIFT TO ACTRESS JACQUELINE FERNANDEZ:बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याने तुरुंगातून जॅकलिनसाठी खास लव्ह लेटर आणि हेलिकॉप्टर गिफ्ट पाठवल्याचा दावा समोर आला आहे.
Jacqueline Fernandez helicopter gift controversy news

Jacqueline Fernandez helicopter gift controversy news

esakal

Updated on

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती अभिनयासह तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान अशातच आता जॅकलिनची वेगळ्याच कारणामुळे चर्चा होताना पहायला मिळतेय. माहितीनुसार अभिनेत्रीच्या कथित बॉयफ्रेंडनं तुरुंगातून तिच्यासाठी भेटवस्तू पाठवली आहे. प्रायव्हेट जेटसह एक मोठं लव्हलेटर सुद्धा पाठवण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com