ANANDI SERIAL
esakal
AMAR JADHAV TO PLAY ‘ABHAY’ IN ANANDI: अमर जाधव याने याआधी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेतील त्याने कावेबाज-खलनायकीची ‘गौरव सारडा’ची भूमिका साकारली. तसंच ‘आप्पी आमची कलेक्टर’मधील साधा-भोळा ‘अनिल सर’हे पात्र विशेष प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.