पहिल्यांदाच रंगमंचावर लाईव्ह ट्रेलर ! ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी !’चा हटके प्रयोग

Amchya Pidhichi Goshtach Vegli Natak Live Trailer : लवकरच रंगभूमीवर सुरू होणारं नाटक आमच्या पिढीची गोष्टच वेगळी नाटकाने नवीन प्रयोग रंगभूमीवर केला आहे. जाणून घेऊया या विषयी.
Amchya Pidhichi Goshtach Vegli Natak Live Trailer

Amchya Pidhichi Goshtach Vegli Natak Live Trailer

esakal

Updated on

Entertainment News : मराठी रंगभूमीवर सध्या वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळत असतानाच 'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!' हे नाटक आता आणखी एका भन्नाट गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर आणि अनोख्या प्रोमोमधून या नाटकाची घोषणा झाली होती आणि आता या नाटकाचा ट्रेलर थेट रंगमंचावर, लाईव्ह परफॉर्मन्सच्या रूपात सादर केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com