Bollywood's Ameesha Patel Desired a 'One Night Stand' with Tom Cruise
esakal
Bollywood News: अभिनेत्री अमिषा पटेल वयाच्या 50 व्या वर्षी देखील अविवाहित आहे. अजुनही तिने लग्न केलेलं नाही. परंतु काही दिवसापूर्वी तिने एका पॉडकास्टमध्ये बोलताना बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. यावेळी तिने तिच्या क्रशबद्दल सुद्धा सांगितलं. तिने त्यांच्यासोबत एकदातरी 'वन नाईट स्टँड' करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान आता त्याचं अभिनेत्याचं ब्रेकअप झालं असून तो आता चौथ्या लग्नाच्या तयारीत आहे.