Ameesha Patel’s Polite Reply to Jaya Bachchan Controversy
esakal
अभिनेत्री अमिषा पटेल नेहमी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त अमिषाची चर्चा असायची. अमिषा नेहमीच तिच्या साधेपणामुळे ओळखली जाते. अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान तिची पापाराझीसोबत झालेली बातचीत सोशल मीडियावर होत आहे. यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा अमिषाच्या स्वभावाची प्रशंसा करत आहेत