या बाथरूममध्ये अंघोळीला कधी येऊ? सिद्धार्थ मितालीच्या नव्या घराला पाहून लोकप्रिय अभिनेत्याची भन्नाट कमेंट; रिप्लाय देत म्हणाला-

MARATHI ACTOR Funny Comment on Siddharth Mitali New House: अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या नव्या घराचे फोटो पाहून चाहत्यांना भुरळ पडली आहे. त्यातच एका मराठी अभिनेत्याने त्यावर भन्नाट कमेंट केली आहे.
SIDDHARTH mitali new house

SIDDHARTH mitali new house

esakal

Updated on: 

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आणि सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांचं नवं घर. सिद्धार्थ आणि मिताली कायमच त्यांचे हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आताही त्यांनी त्यांच्या नव्या घराचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. हे फोटो पाहून नेटकऱ्याना आपलंही घर असंच असावं असं वाटू लागलंय. या घराचं इंटेरिअर पाहून सगळेच घराच्या प्रेमात पडलेत. त्यात एका मराठी अभिनेत्याने या घरासाठी भन्नाट कमेंट केलीये.

Loading content, please wait...