अमित भानुशाली मालिका सोडतोय? ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट; नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांना पडला प्रश्न; म्हणाले-

ARJUN' S EXIT FROM THARLA TAR MAG: छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त गाजणारी मालिका 'ठरलं तर मग' मधून आता मुख्य अभिनेत्याची एक्झिट होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
ARJUN BHANUSHALI EXIT FROM THARLA TAR MAG

ARJUN BHANUSHALI EXIT FROM THARLA TAR MAG

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काहीही घडलं तरी प्रेक्षकांना त्याचा धक्का बसतो. गेल्या काही काळात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. तर काही मालिकांमधून कलाकारांची एक्झिट झालीये. आता स्टार प्रवाहच्या टॉपच्या मालिकेतही काही उलथापालथ होणार असल्याचं बोललं जातंय. टीआरपीमध्ये गेली तीन वर्ष टॉपला असणाऱ्या 'ठरलं तर मग' मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोवरून मालिकेचा मुख्य नायक म्हणजे अर्जुन सुभेदार आता मालिका सोडून जाणार का असा प्रश्न विचारला जातोय. असं काय आहे त्या प्रोमोमध्ये?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com