'माझं मंदारने जवळपास 7 लाखांचं पेमेंट अडवलय' मालिकेच्या दिग्दर्शकाची मंदार देवस्थळींबाबतची पोस्ट व्हायरल, म्हणाले, 'आतापर्यंत..'

Amit Chhallare Mandar Deosthali payment dispute: मराठी मालिकांच्या दुनियेत पुन्हा एकदा मानधन थकबाकीचा विषय चर्चेत आला आहे. 'हे मन बावरे' या मालिकेचे दिग्दर्शक अमित छल्लारे यांनी तब्बल ७ लाख रुपये मिळाले नसल्याचा आरोप निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर केला आहे.
Amit Chhallare Mandar Deosthali payment dispute:
Amit Chhallare Mandar Deosthali payment dispute:esakal
Updated on
Summary

अमित छल्लारे यांनी 'हे मन बावरे' मालिकेसाठी केलेल्या कामाचे पैसे अजून मिळाले नाहीत.

५ वर्ष गप्प राहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली व्यथा सांगितली.

मंदार देवस्थळींवर यापूर्वीही कलाकारांकडून अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com