mumbai rain celebrity
esakal
MUMBAI MONSOON VIRAL VIDEO: मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालय. अनेक भागात पाणी साचल्याचं पहायला मिळतय. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान आता पावसाचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सुद्धा फटका बसलेलं पहायला मिळतय. अमिताभ बच्चन तसंच अजय देवगण यांच्या कोट्यवधींच्या घरात सुद्धा पावसाचं पाणी शिरलेलं पहायला मिळतय. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घराचा व्हिडिओ व्हायरल होतोय.