जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

AMITABH BACHCHAN SHARES FUNNY STORY ABOUT JAYA BACHCHAN ON KBC 18:KBC 18मध्ये अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासोबतचा मजेशीर किस्सा सांगितला. जया वेळेत तयार व्हाव्यात म्हणून बिग बी काय करतात? जाणून घ्या.
AMITABH BACHCHAN

AMITABH BACHCHAN

esakal

Updated on

AMITABH BACHCHAN REVEALS HOW HE GETS JAYA BACHCHAN READY ON TIME: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते केसीबीमध्ये सूत्रसंचलन करताय. दरम्यान अशातच त्यांनी येणाऱ्या भागात पत्नी जया बच्चन यांच्यासोबतचा एक मजेशीर किस्सा शेअर केलाय. त्यांचा किस्सा ऐकून प्रेक्षकांसह स्पर्धकाला सुद्धा हसू अनावर झालं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com