AMITABH BACHCHAN’S NET WORTH
esakal
FROM FILMS TO INVESTMENTS: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केलीय. दोस्ताना, शान, राम बलराम, नसीब, लावारिस, शोले सारख्या सिनेमामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. अशातच सध्या ते कौन बनेगा करोडपती सीझनमुळे चर्चेत आहे.