Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Amitabh Bachchan Injured During KBC 18 Shooting : KBC 18 च्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन पाय घसरून पडले; डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्यांना बसून मोनोलॉग सादर करावा लागला.
Amitabh Bachchan during KBC 18 shooting after revealing that he injured his left knee after slipping on the set.

Amitabh Bachchan during KBC 18 shooting after revealing that he injured his left knee after slipping on the set.

esakal

Updated on: 

‘कौन बनेगा करोडपती 18’च्या चित्रीकरणादरम्यान महानायक अमिताभ बच्चन घसरल्याने त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. शोच्या ताज्या भागात अमिताभ बच्चन यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. दुखापतीमुळे नेहमीप्रमाणे उभे राहून मोनोलॉग सादर करण्याऐवजी यावेळी त्यांना बसूनच तो सादर करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com