बाबो! अमिताभ बच्चन आणि सैफ अली खान एकमेकांचे नातेवाईक, केबीसीमध्ये खुलासा करत बिग बी म्हणाले...'करिनाने...'

AMITABH BACHCHAN REVEALS SAIF ALI KHAN IS HIS RELATIVE ON KBC: KBCच्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सैफ अली खानसोबत असलेल्या कौटुंबिक नात्याचा खुलासा केला. करीना कपूर, निखिल नंदा आणि श्वेता नंदामुळे हे नातं कसं जोडतं? जाणून घ्या.
AMITABH BACHCHAN SAIF ALI KHAN

AMITABH BACHCHAN REVEALS SAIF ALI KHAN IS HIS RELATIVE

esakal

Updated on

AMITABH BACHCHAN SAIF ALI KHAN KAREENA KAPOOR FAMILY CONNECTION: बिग बी अमिताभ यांनी केबीसीच्या शोमध्ये एक धक्कादायक खुलासा केलाय. बच्चन आणि पतौडी कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याचं त्यांनी म्हटलय. प्रियदर्शन दिग्दर्शित 'हैवान' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बच्चन यांनी सैफला 'आपण नातेवाईक आहोत' असं सांगितलं. त्यांच्या बोलण्यानंतर अक्षय कुमारसह सैफ सुद्धा अवाक झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com