
Bollywood News : अभिनेत्री करिष्मा कपूरच्या एक्स नवऱ्याचं नुकतंच निधन झालं. संजय कपूरच्या अचानक निधनानंतर करिष्माचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं आहे. पण तुम्हाला माहितीये का ? संजय कपूरशी लग्न करण्यापूर्वी करिष्माचं लग्न ठरलं होतं अभिषेक बच्चनशी. त्यांचा साखरपुडाही झाला होता पण काही कारणामुळे त्यांचं लग्न मोडलं. काय घडलं नेमकं ? काय होतं खरं कारण ? जाणून घेऊया.