
मुलाखतकार- सानिका उमेश वाळके
मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे आणि ग्लॅमरस नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अमृताने आता अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बॅण्डबरोबर जोडली जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ही आघाडीची अभिनेत्री सांगते आहे, की मराठी चित्रपटांची सद्यस्थिती, प्रेक्षकांचा चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद आणि तिच्या नवीन भूमिका याबद्दल.