आधी माधुरी आणि आता 'इठा' मध्ये श्रद्धाने नेसल्या अमृताच्या ‘अमूल्य’च्या साड्या; किती आहे पैठणी आणि नऊवारीची किंमत?

Amruta Khanvilkar Amulya Sarees Price | माधुरी दीक्षितपासून श्रद्धा कपूरपर्यंत अनेक अभिनेत्री अमृताच्या ब्रँडमधील साड्या परिधान करत आहेत. त्यामुळे ‘अमूल्य बाय अमृता’ या ब्रँडची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
amruta khanvilkar saree in eetha movie know the price

amruta khanvilkar saree in eetha movie know the price

esakal

Updated on: 

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर व्यवसायाच्या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर लोकप्रिय झालेल्या अमृताने आता स्वतःचा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. विशेष म्हणजे, तिच्या या ब्रँडमधील मराठमोळ्या साड्यांना आता बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींचीही पसंती मिळताना दिसतेय. माधुरी दीक्षितपासून श्रद्धा कपूरपर्यंत अनेक अभिनेत्री अमृताच्या ब्रँडमधील साड्या परिधान करत आहेत. त्यामुळे ‘अमूल्य बाय अमृता’ या ब्रँडची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...