
नुकताच 60 आणि 61 मराठी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्या अगदी दिमाखात संपन्न झाला आणि या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकरला 'चंद्रमुखी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक पहिल्या गोष्टीचं महत्त्व वेगळं असतं, आणि अमृतासाठी हा तिचा पहिलाच राज्य पुरस्कार असल्याने तो अधिक खास आहे.