"बिग बॉसमध्ये मी एकतर कुणाला तरी मारेन किंवा..." चंद्रमुखी फेम अमृताने शो बद्दल मांडलं मत

Amruta Khanvilkar On Bigg Boss Marathi 6 : अभिनेत्री अमृता खानविलकरने बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये एंट्री करण्यावर भाष्य केलं आहे. काय म्हणाली अमृता जाणून घेऊया.
Amruta Khanvilkar On Bigg Boss Marathi 6

Amruta Khanvilkar On Bigg Boss Marathi 6

esakal

Updated on

Marathi Entertainment News : सध्या बिग बॉस मराठी सीझन 6ची चर्चा सगळीकडे सुरु आहे. टोळी आणि काटा या दोन ग्रुपची जुगलबंदी सगळ्यांना आवडली. त्यातच आता सगळेजण वाट पाहत आहेत ते घरातील नव्या वाईल्ड कार्ड एंट्रीची. बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंतनंतर कोण प्रवेश करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यातच आता अभिनेत्री अमृता खानविलकरने बिग बॉसमध्ये जाण्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com