'वाजले की बारा' गाण्यासाठी अमृता खानविलकरला किती मिळालेलं मानधन? अभिनेत्रीने स्वतः सांगितला आकडा

AMRUTA KHANVILKAR ON NATRANG SONG: 'नटरंग' या चित्रपटातील प्रत्येक गाणं आजही प्रेक्षकांच्या आवडत्या गाण्याच्या यादीत आहे. मात्र या चित्रपटातील 'वाजले की बारा' या गाण्यासाठी अमृता खानविलकरला किती पैसे मिळाले होते?
amruta khanvilkar

amruta khanvilkar

ESAKAL

Updated on

'२००९ साली आलेल्या 'नटरंग' या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहिनी घातली होती. रवी जाधव यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना वेड लावलेलं. यात अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील गाणी संगीतकार अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली. ही गाणी प्रचंड गाजली. त्यातलं 'मला जाऊद्या ना घरी आता वाजले की बारा' हे गाणं प्रचंड हिट ठरलं. आजही प्रत्येक कार्यक्रमात हे गाणं वाजतं. मात्र या गाण्यासाठी अमृता खानविलकरला किती पैसे मिळाले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com