वर्गात बसून अमृता खानविलकरने दिली खास परीक्षा; पण कोणती? प्राजक्ता माळी कमेंट करत म्हणाली...

AMRUTA KHANVILKAR APPEARS FOR KATHAK WRITTEN EXAM: मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने वर्गात बसून परीक्षा दिली आहे. परीक्षा देतानाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या व्हिडिओवर प्राजक्ता माळीनं हटके कमेंट केली आहे.
AMRUTA KHANVILKAR

AMRUTA KHANVILKAR

esakal

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आपले दैनंदिन अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. अशातच आता अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती वर्गात बसून परीक्षा देताना पहायला मिळतेय. तिच्या या व्हिडिओवर प्राजक्ता माळीनं हटके कमेंट सुद्धा केली आहे. पण अमृताने नक्की कशाची परीक्षा दिली जाणून घेऊया...

Loading content, please wait...