अमृता खानविलकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज! सुरु केला नवीन प्रवास, चाहत्यांना दिल 'खास' सप्राईज

MARATHI ACTRESS AMRUTA KHANVILKAR SURPRISES FANS: अभिनेत्री अमृता खानविलकर हिने महिला दिनाच्या निमित्ताने चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. अभिनयासोबतच आता तिने उद्योजिका म्हणून नवा प्रवास सुरू केला असून ‘अमुल्य’ नावाचा स्वतःचा साडी ब्रँड लॉन्च केला आहे.
AMRUTA KHANVILKAR SURPRISES FANS

AMRUTA KHANVILKAR SURPRISES FANS

esakal

Updated on: 

AMRUTA KHANVILKAR TURNS ENTREPRENEUR: अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या करिअरमध्ये अनेक मालिका, सिनेमामध्ये काम केलय. तसंच नाटकामध्ये सुद्धा तिने आपली कला दाखवून दिलीय. तस्करी आणि स्पेस जेन या वेब सीरिजमध्ये देखील तिने आपला हटके अभिनय केलाय. दरम्यान अशातच आता अभिनय, निर्माती असलेल्या अमृताने चाहत्यांना गुड न्युज देत चाहत्यांना खास सप्राईज दिलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com