Amruta Khanvilkar Takes Legal Action Against False And Defamatory Posts
esakal
AMRUTA KHANVILKAR TAKES LEGAL STAND AGAINST DEFAMATION: मराठी मनोरंजविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगत होती. दरम्यान आता सोशल मीडिया आणि ऑनलाइन माध्यमांवर बदनामीकारक किंवा खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अमृता खानविलकरच्या अधिकृत कायदेशीर टीमकडून यासंदर्भात एक निवेदन जारी करण्यात आलय.