'सुनो सुनो सेन्योरिटा कहते हैं हम क्या' अमृता खानविलकर, नेहा पेंडसेसह सोनालीचा भन्नाट डान्स, Video Viral

AMRUTA KHANVILKAR SENORITA DANCE VIDEO FROM ITALY VACATION: अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे सध्या इटलीत सुट्टी एन्जॉय करत आहेत. तिघींनी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील ‘Senorita’ गाण्यावर भन्नाट डान्स केला असून त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
 DANCE VIDEO

DANCE VIDEO

esakal

Updated on: 

AMRUTA KHANVILKAR NEHA PENDSE SONALI KHARE VIRAL ITALY DANCE VIDEO: सध्या अभिनेत्री अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे हे परदेशात सुट्टी एन्जॉय करताय. तिघी मैत्रिणी खास प्लॅन करत ट्रिपचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्याचे इटलीतील फोटो व्हिडिओ पहायला मिळत आहेत . अशातच आता या तिघींनी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमातील 'सुनो सुनो सेन्योरिटा कहते हैं हम क्या' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. सध्या सोशल मीडियावर तिघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com