अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

PRICE OF AMRUTA KHANVILKAR AMULYYA SAREE COLLECTION: लोकप्रिय अमराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नव्याने सुरू केलेल्या साड्यांच्या दुकानातील सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची आहे माहितीये का?
amruta khanvilkar brand saree price

amruta khanvilkar brand saree price

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 'चंद्रमुखी' सिनेमातून आपली अभिनयक्षमता आणि नृत्यकौशल्य दाखवून दिलं. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. अमृता आता बिझनेसवूमनदेखील झालीये. अमृताने काही दिवसांपूर्वीच आपण काहीतरी नवीन सुरू करत असल्याचं सांगितलं. तिने स्वतःचं साड्यांचा ब्रँड सुरू केलाय. या ब्रँडचं नाव आहे अमूल्य बाय अमृता. या ब्रॅण्डच्या साड्यांच्या किमती तुम्हाला ठाऊक आहेत का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com