
Marathi Entertainment News : अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं आहे. अमृताने हिमांशू मल्होत्राबरोबर काही वर्षांपूर्वी लग्न केलं. पण अमृता मुंबईत आणि हिमांशू बऱ्याचदा दिल्लीत राहतो. या निर्णयाबद्दल भाष्य केलं.