अमृता खानविलकरच्या बहिणीला पाहिलंत का? दिसायला अभिनेत्रीपेक्षाही सुंदर, भाचीही इतकी गोड की पाहतच राहाल

AMRUTA KHANVILKAR SISTER PHOTO: लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकताच तिच्या बहिणी आणि आईसोबतचा फोटो शेअर केलाय.
amruta khanvilkar

amruta khanvilkar

esakal

Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 'चंद्रमुखी' बनून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातलीय. त्यात तिच्या नृत्याचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. अमृताने आपल्या करिअरमध्ये साडे माडे तीन', 'हर हर महादेव', 'पॉंडिचेरी', 'लाइक आणि सबस्क्राइब' अशा चित्रपटांमध्ये काम केलंय. यासोबतच तिच्या 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या चित्रपटातील अभिनयाचंही कौतुक करण्यात आलेलं. सध्या अमृता तिच्या एका फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com