लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

AMRUTA KHANVILKAR ON HER WEDDING: लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या १५ वर्षांच्या लग्नाबद्दल वक्तव्य केलंय.
AMRUTA KHANVILKAR

AMRUTA KHANVILKAR

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आता ओटीटीवर आपल्या अभिनयाचा जलवा दाखवतेय. अमृताची 'तस्करी' ही सीरिज चांगलीच गाजली. तिच्या सौंदर्याचे आणि नृत्याचे तर लाखो चाहते आहेत. अशातच अमृताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नात केलेल्या खर्चाबद्दल भाष्य केलंय. सोबतच लग्नच का केलं असाही प्रश्न आपल्याला पडतो असं ती म्हणालीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com