Star Pravah Fame Amruta Malvadkar Weds Vinayak Purushottam
esakal
Amruta Malvadkar: यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकताय. अशातच काही दिवसापूर्वी सारंग साठेनं लग्नाची पोस्ट शेअर केली. तसंच अभिनेत्री एतशा संझगिरीचा सुद्धा अभिनेता निषाद भोईरसोबत साखरपुडा पार पडला. एकामागे एक सिलेब्रिटी लग्न करताना पहायला मिळताय. दरम्यान स्टारप्रवाहवरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतील अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.