अमृता प्रेग्नेंट ? ऐश्वर्याचं कारस्थान उघड होणार ! "आता मजा येणार" प्रोमो पाहून प्रेक्षक खुश
Zee Marathi Savalyachi Janu Savali Upcoming Promo : झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. ऐश्वर्याने दिलेली पावडर अमृता खात नसल्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याची शंका सगळ्यांना येणार आहे.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील सगळ्यात चर्चेत राहणारी मालिका म्हणजे सावळ्याची जणू सावली. मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांसमोर उघड होणार असल्याचं म्हटलं जातंय.