जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

SANAI CHAUGHADE ACTRESS CELEBRATES NAVARATRI ATA HOME AND PLAY GARABA: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री जैन आहे. नुकताच तिने तिचा लहान वयात घर घेण्याचा प्रवास सांगितला.
SANAI CHAUGHADE ACTRESS

SANAI CHAUGHADE ACTRESS

ESAKAL

Updated on: 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सनई चौघडे' काही महिन्यातच प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसतेय. प्रेक्षकांना जय आणि शर्वरी ची जोडी प्रचंड आवडते. सध्या नवरात्र सुरू आहे. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. देवीची . आराधना करणं आणि आपल्या आयुष्यातील राक्षसांशी लढण्याची शक्ती मागणं, अडचणींना सामोरं जाणं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'सनई चौघडे' मालिकेतील अभिनेत्रीने त्यांच्या घरी नवरात्र कशी साजरी होते याबद्दल सांगितलं आहे. ही अभिनेत्री आहे जुई गोगरी. जुई मालिकेत शर्वरीच्या बहिणीची भूमिका साकारतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com