Anant Ambani Completes Padayatra: जामनगर ते द्वारकाधीश, अनंत अंबानींची पदयात्रा पूर्ण, पत्नी राधिका आणि आई नीता अंबानींनी केलं तोंडभरून कौतूक

Anant Ambani : अनंत अंबानी गेल्या 10 दिवसांपासून पदयात्रा करत होते. त्यांनी जानगर ते द्वारकाधीस अशी 170 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली आहे.
anant ambani completes padayatra
anant ambani completes padayatraesakal
Updated on

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी गेल्या 10 दिवसांपासून पदयात्रा करत होते. जामनगर ते द्वारकाधीश अशी 170 किलोमीटरची पदयात्रा त्यांनी पूर्ण केली. द्वारकाधीशमध्ये अनंत अंबानीच्या पदयात्रेचा समारोप झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com