Ananya Pandey Family : अनन्या पांडेचे ट्रोलिंगवर भाष्य, ज्यामुळे होतोय तिच्या कुटुंबालाही त्रास...
Bollywood Social Media Trolling : मात्र या माध्यमांवरील नकारात्मक टीकेचा तिला आणि तिच्या कुटुंबालाही त्रास झाला आहे. तिने सांगितले की, तिची धाकटी बहीण रईसाही याची बळी ठरली.
Bollywood : अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वामुळे आणि मोकळ्या विचारांमुळे नेहमी चर्चेत असते. कमी चित्रपट कारकिर्दीत तिने तिच्या संघर्षाबद्दल खुल्या मनाने बोलण्याचे धाडस दाखवले आहे.