तरुण व एलिगेंट अभिनेत्री म्हणुन नाव घेतले जाते ते म्हणजे अनन्या पांडेचे. अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचे नाव आधी अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडले जात होते, पण त्यांच्या ब्रेकअपनंतर आता तिचे नाव माजी मॉडेल वॉकर ब्लॅन्कोसोबत जोडले जात आहे.