झोपेतच घेतला अखेरचा श्वास! बॉलीवूड अभिनेत्रीचं २७ व्या वर्षी निधन, महिन्याभराने कुटुंबाने दिली माहिती

Ananya Raj Death घोस्ट चित्रपटात काम केलेल्या २७ वर्षीय अनन्या राज हिचं निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिलीय. १५ जुलै रोजी तिचं झोपेतच अखेरचा श्वास घेतल्याचं कुटुंबियांनी सांगितलं.
Ananya Raj Death

Ananya Raj Death

Esakal

Updated on

घोस्ट, द फायनल एक्झिट, ७ आवर्स टू गो आणि तेलगु चित्रपटात काम केलेल्या २७ वर्षीय अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिलीय. महिन्याभरानंतर कुटुंबियांनी अभिनेत्रीच्या निधन झाल्याचं सांगितलं आहे. अनन्या राज असं अभिनेत्रीचं नाव असून कुटुंबियांनी सांगितलं की, एक वर्षापेक्षा जास्त काळ ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरोग्याच्या त्रासाचा सामना करत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com