ANCHAL KHURANA
Esakal
ANCHAL KHURANA OPENS UP ABOUT TV INDUSTRY STRUGGLES AND REJECTIONS: प्रसिद्ध अभिनेत्री आंचल खुराना ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. तसंच ती एमटीव्ही रोडीज ८ ची विजेती सुद्धा होती. दरम्यान अशातच आंचलने तिच्या घराचा एक व्हिडिओ शेअर केलाय. अनेकवेळा सेलिब्रेटींचं घर पाहिलं की, आलिशान, टापटिपपणा पहायला मिळतो.