‘सैयारा‍’नंतर अनीत पड्डाची नवी इनिंग

Aneet Padda New Project : सैयारा फेम अनित पड्डा नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जाणून घेऊया तिच्या या नवीन प्रोजेक्टविषयी.
‘सैयारा‍’नंतर अनीत पड्डाची नवी इनिंग
Updated on

Entertainment News : ‘सैयारा‍’ या यशस्वी पदार्पणानंतर अभिनेत्री अनीत पड्डा आता आपल्या दुसऱ्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. एका वृत्तानुसार, ती ‘न्याय’ या कोर्टरूम ड्रामामध्ये एका पीडित मुलीची भूमिका साकारत आहे. ही भूमिका तिच्यासाठी विशेष ठरणार असून, तिच्या प्रवासाला नवी दिशा देणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com