शिवरायांचं सागरी स्वराज्य जपणाऱ्या पराक्रमी योद्ध्याची कथा! महाराजांच्या मावळ्याचा पराक्रम आता सिनेमागृहात

RAJESH MAPUSKAR TO DIRECT ANGRE MOVIE: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळणारे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या जीवनावर आधारित 'आंग्रे' या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
 ANGRE MOVIE

ANGRE MOVIE

esakal

Updated on

ANGRE MOVIE BASED ON MARATHA NAVAL HISTORY: शिवरायांच्या सागरी स्वराज्याची धुरा सांभाळणारा मराठा कान्होजीराजे आंग्रे यांच्या जीवनावर आधारित 'आंग्रे' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुसकर करणार आहे. तसंच मॅजिक पिक्चर्स आणि अबंडंटिया एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यामानं सिनेमाची निर्मिती होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com