मनीषा कोईरालाच्या जास्त शॉट्समुळे अनिल कपूर झाले होते इनसिक्युअर; म्हणाले, ‘गाणं माझं होतं, पण...’

ANIL KAPOOR REVEALS INSECURITY DURING EK LADKI KO DEKHA SONG SHOOT:‘1942: अ लव्ह स्टोरी’मधील ‘एक लड़की को देखा’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान मनीषा कोईरालाचे जास्त शॉट्स घेतले जात असल्याने अनिल कपूर यांना इनसिक्युअर वाटलं होतं.
EK LADKI KO DEKHA SONG SHOOT

EK LADKI KO DEKHA SONG SHOOT

esakal

Updated on

ANIL KAPOOR MANISHA KOIRALA 1942 A LOVE STORY SONG SHOOTING STORY: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्यांनी अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या. त्यांचा ‘1942: अ लव्ह स्टोरी’ हा सिनेमा तर प्रचंड हिट झाला. या सिनेमाची कथा, अभिनय आणि सिनेमातील गाणी सगळच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं तर सुपरहिट ठरलं. परंतु याच गाण्याच्या शुटिंगदरम्यान अनिल कपूर प्रचंड चिडले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com