
मनोज कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून आणखी एक वाईट बातमी आली आहे. अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे. त्या वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होत्या. ज्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.